"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
(१३ सदस्यांची/च्या१७ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत)
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:IST-CIA-TZ.png|250px|thumb|right|भारतीय प्रमाणवेळ]]
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[युनिव्हर्सलजागतिक कोऑर्डिनेटेडसमन्वित टाइमवेळ|जागतिक समन्वित वेळेपेक्षा]]पेक्षा[[तास]] ३० [[मिनिट|मिनिटे]] पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ [[अलाहाबादप्रयागराज]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या४५ च्या [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] वेळी असा बदल करण्यात आला होता.
 
ही वेळ ८२.५° पूर्व या [[रेखांश|रेखांशावर]] असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद[[प्रयागराज]] शहराजवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[इंग्लंड]]मधील रॉयल ऑब्जरव्हेटरीऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम [[कुलाबा]] वेधशाळा करीत असे.
 
[[१५ एप्रिल]] २००६पासून[[इ.स. २००६|२००६]] पासून [[श्रीलंका प्रमाणवेळ|श्रीलंकेने]] भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे.
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]
[[वर्ग:भारत|प्रमाणवेळ]]
 
{{Link FA|en}}
{{Link FA|id}}
 
[[as:ভাৰতীয় মান সময়]]
[[bn:ভারতীয় প্রমাণ সময়]]
[[en:Indian Standard Time]]
[[es:Zona horaria de la India]]
[[fr:Indian Standard Time]]
[[hi:भारतीय मानक समय]]
[[hif:Indian Standard Time]]
[[id:Waktu Standar India]]
[[ja:インド標準時]]
[[ml:ഔദ്യോഗിക ഇന്ത്യൻ സമയം]]
[[ms:Waktu Piawai India]]
[[nl:Indian Standard Time]]
[[or:ଭାରତୀୟ ମାନକ ସମୟ]]
[[pt:Horário Padrão da Índia]]
[[simple:Indian Standard Time]]
[[sv:Indian Standard Time]]
[[ta:இந்திய சீர் நேரம்]]
[[te:భారత ప్రామాణిక కాలమానం]]
[[zh:印度標準時間]]