कुर्ला रेल्वे स्थानक

कुर्ला हे मुंबई शहराच्या कुर्ला भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यहार्बर ह्या दोन्ही मार्गांवर स्थित असून ते मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. वांद्रे कुर्ला संकूलामध्ये कार्यालय असणारे अनेक प्रवासी कुर्ला स्थानकाचा वापर करतात. कुर्ला स्थानकामध्ये ८ फलाट असून ह्यापैकी ६ मध्य तर २ हार्बर मार्गाच्या गाड्यांसाठी वापरले जातात. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.

कुर्ला

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कुर्ला, मुंबई
गुणक 19°03′56″N 72°52′45″E / 19.06556°N 72.87917°E / 19.06556; 72.87917
मार्ग मध्य, हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कुर्ला is located in मुंबई
कुर्ला
कुर्ला
मुंबईमधील स्थान
कुर्ला हार्बर मार्ग रेल्वे स्थानक
कुर्ला रेल्वे स्थानक तिकीट खिडकी
कुर्ला रेल्वे स्थानक फलाट
कुर्ला
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
शीव
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
विद्याविहार
स्थानक क्रमांक: ११ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १५ कि.मी.
कुर्ला
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
चुनाभट्टी
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
टिळक नगर
स्थानक क्रमांक: ११ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १५ कि.मी.