जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिकाकॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

जमैकाचे राष्ट्रकुल
Commonwealth of Jamaica
जमैकाचे राष्ट्रकुलचा ध्वज जमैकाचे राष्ट्रकुलचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Out of Many, One People"
राष्ट्रगीत: "Jamaica, Land We Love"
जमैकाचे राष्ट्रकुलचे स्थान
जमैकाचे राष्ट्रकुलचे स्थान
जमैकाचे राष्ट्रकुलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किंग्स्टन
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ
 - पंतप्रधान पोर्टिया सिम्पसन-मिलर
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ ऑगस्ट १९६२ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९९१ किमी (१६६वा क्रमांक)
 - पाणी (%) १.५
लोकसंख्या
 -एकूण २८,८९,१८७ (१३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २५२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४.७५० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९,०२९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६८८ (उच्च) (८० वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन जमैकन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ५:००
आय.एस.ओ. ३१६६-१ JM
आंतरजाल प्रत्यय .jm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक १-८७६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सध्या जमैका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे युनायटेड किंग्डमच्या राणीची औपचारिक सत्ता आहे.

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: