Jump to content

"कफ परेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
फोटोथोन - चित्रांसाठी जाहीर आवाहन, replaced: चित्र लावा‎}} → {{चित्र लावा‎}} using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
(६ सदस्यांची/च्या७ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत)
ओळ १: ओळ १:
{{चित्र लावा‎}}
[[चित्र:Mumbai Downtown.jpg|इवलेसे|कफ परेड]]
'''कफ परेड''' [[मुंबई]]तील एक उच्चभ्रू निवासी भाग आहे. [[नेव्ही नगर]] आणि [[बधवार पार्क]]च्या मध्ये असलेल्या या भागात अनेक श्रीमंती घरे आहेत.


या भागाचे नाव [[बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट]] या संस्थेच्या [[टी.डब्ल्यू. कफ]] यांच्या नावे ठेवण्यात आले आहे. या संस्थेने १९६० च्या दशकात समुद्रात ७५,००० मी² जागेवर भराव टाकून नवीन जमीन निर्माण केली. त्यानंतर येथे अनेक मोठ्या इमारती बांधल्या गेल्या. त्यातील अनेक इमारती ३० मजल्यांपेक्षा उंच होत्या.
{{विस्तार}}
'''कफ परेड''' [[मुंबई]]तील एक निवासी भाग आहे.


{{विस्तार}}
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}


[[वर्ग:मुंबई]]
{{मुंबई महानगर क्षेत्र}}


[[वर्ग:मुंबईची उपनगरे]]
[[bn:কফ প্যারেড]]
[[en:Cuffe Parade]]

०१:२५, २ सप्टेंबर २०२४ ची नवीनतम आवृत्ती

कफ परेड

कफ परेड मुंबईतील एक उच्चभ्रू निवासी भाग आहे. नेव्ही नगर आणि बधवार पार्कच्या मध्ये असलेल्या या भागात अनेक श्रीमंती घरे आहेत.

या भागाचे नाव बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या संस्थेच्या टी.डब्ल्यू. कफ यांच्या नावे ठेवण्यात आले आहे. या संस्थेने १९६० च्या दशकात समुद्रात ७५,००० मी² जागेवर भराव टाकून नवीन जमीन निर्माण केली. त्यानंतर येथे अनेक मोठ्या इमारती बांधल्या गेल्या. त्यातील अनेक इमारती ३० मजल्यांपेक्षा उंच होत्या.