Jump to content

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया
चित्र:Australia cricket logo.svg
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार

२.एकदिवसीय कर्णधार:पॅट कमिन्स

३.ट्वेंटी२० कर्णधार:अ‍ॅरन फिंच
मुख्य प्रशिक्षक अँडरु मॅक्डोनाल्ड
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य(इ.स. १९०९
आयसीसी सदस्य वर्ष १९०९
सद्य कसोटी गुणवत्ता पहिला
सद्य एकदिवससीय गुणवत्ता ५ वे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता ६ वे
पहिली कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, १५-१९ मार्च, १८७७
अलीकडील कसोटी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका गाले क्रिकेट मैदान,गाले,८-११ जुलै२०२२
एकूण कसोटी ८४४
वि/प : ४००/२२७ (२ अनिर्णित, २१५ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : ३/१ (३ अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान,मेलबर्न,५ जानेवारी१९७१
अलीकडील एकदिवसीय सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकॅझालयसी स्टेडियम,कैरन्स,२२सप्टेंबर२०२२
एकूण एकदिवसीय सामने ९७२
वि/प : ५८९/३४० (९ अनिर्णित, ३४ बरोबरीत)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष {{{एकूण_एकदिवसीय_सामने_सद्य_वर्ष}}}
पहिला ट्वेंटी२० सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एडन पार्क, ओकलंड,१७ फेब्रुवारी,२००५
अलीकडील ट्वेंटी२० सामना अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
एकूण ट्वेंटी२० सामने १७४
वि/प : ९१/७६ (४ अनिर्णित, ३ बरोबरीत)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष {{{एकूण_ट्वेंटी२०_सामने_सद्य_वर्ष}}}
विश्वचषक कामगीरी ११ वेळा प्रवेश, ५ वेळा विजेता (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३२००७.

ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .

इतिहास

क्रिकेट संघटन

महत्त्वाच्या स्पर्धा