Jump to content

युलिसिस एस. ग्रँट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
युलिसिस एस. ग्रँट

सही युलिसिस एस. ग्रँटयांची सही

युलिसिस एस. ग्रँट (इंग्लिश: Ulysses S. Grant) (एप्रिल २७, इ.स. १८२२ - जुलै २३, इ.स. १८८५) हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी अमेरिकन यादवीदरम्यान याच्या सेनापतित्वाखाली उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्याने दक्षिणेकडील संस्थानांच्या कॉन्फेडरेट सैन्याचा पराभव केला व अमेरिकेची कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणली.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2015-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "युलिसिस एस. ग्रँट: अ रिसोर्स गाइड (युलिसिस एस. ग्रँट: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)