Jump to content

१९५८ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर तोक्यो, जपान
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,८२०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ मे
सांगता समारंभ १ जून
उद्घाटक राष्ट्रप्रमुख हिरोहितो
प्रमुख स्थान ऑलिंपिक मैदान
< १९५४ १९६२ >


१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिसव्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.


पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान ६७ ४२ ३० १३९
Flag of the Philippines फिलिपिन्स १९ २१ ४९
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १२ २७
इराण ध्वज इराण १४ ११ ३२
Flag of the Republic of China तैवान ११ १७ ३४
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान ११ २६
भारत ध्वज भारत १३
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
म्यानमार ध्वज म्यानमार
१० सिंगापूर ध्वज सिंगापूर
११ सिलोन
१२ थायलंड ध्वज थायलंड
१३ हाँग काँग ध्वज हाँग काँग
१४ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१५ फेडरेशन ऑफ मलया ध्वज मलया
१६ इस्रायल ध्वज इस्रायल
एकूण ११३ ११३ १२७ ३५३

बाह्य दुवे