Jump to content

ॲनाकॉस्टिया नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

ॲनाकॉस्टिया नदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. शहरातून वाहणारी छोटी नदी आहे. फक्त १४ किमी (८.६ मैल) लांबीची ही नदी मेरीलँडमधील प्रिन्स जॉर्ज काउंटीपासून वॉशिंग्टन, डीसीमध्ये वाहते. येथे ती बझार्ड पॉइंट येथे पोटॉमॅक नदीला मिळते.[]

जून २०१७ मध्ये ॲनाकॉस्टिया नदी
ॲनाकॉस्टिया नदी

संदर्भ

  1. ^ U.S. Geological Survey.