बिली ह्यूस
विल्यम मॉरिस बिली ह्यूस (२५ सप्टेंबर, १८६२:पिम्लिको, लंडन, इंग्लंड - २८ ऑक्टोबर, १८५२:सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान होता. हा २७ ऑक्टोबर, १९१५ ते ९ फेब्रुवारी, १९२३पर्यंत सत्तेवर होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |