विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०१६ युएफा यूरो २०१६ Championnat d'Europe de football 2016 (फ्रेंच ) स्पर्धा माहिती यजमान देश
फ्रान्स तारखा
१० जून — १० जुलै २०१६ संघ संख्या
२४ स्थळ
१० (१० यजमान शहरात) अंतिम निकाल विजेता
पोर्तुगाल (१ वेळा) उपविजेता
फ्रान्स इतर माहिती एकूण सामने
५१ एकूण गोल
१०८ (२.१२ प्रति सामना) प्रेक्षक संख्या
२४,२७,३०३ (४७,५९४ प्रति सामना) सर्वाधिक गोल
ॲंतवान ग्रीझमन सर्वोत्तम खेळाडू
ॲंतवान ग्रीझमन
युएफा यूरो २०१६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची १५वी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १० जुलै , इ.स. २०१६ दरम्यान खेळवली गेली. ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच १६ ऐवजी २४ संघांना सामील करून घेतले गेले. दोनवेळचा गतविजेता स्पेन बाद फेरीच्या पहिल्याच पातळीमध्ये पराभूत झाला. १० जुलै रोजी स्ताद दा फ्रान्समध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रान्सचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करून आपली पहिलीवाहिली युरो स्पर्धा जिंकली. ह्या विजयाद्वारे पोर्तुगालने २०१७ सालच्या रशियामधील फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी थेट पात्रता मिळवली.
२८ मे २०१० रोजी फ्रान्सची ह्या स्पर्धेच्या यजमानपदी निवड झाली. इटली व तुर्कस्तान हे देश देखील ह्यासाठी उत्सुक होते. परंतु सर्वाधिक मते मिळवून फ्रान्सने यजमानपदाची शर्यत जिंकली. युरो स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजीत होण्याची ही तिसरी वेळ होती. ह्या स्पर्धेसाठी बोर्दू , लेंस , लील , ल्यों , मार्सेल , नीस , पॅरिस , सेंत-देनिस , सेंत-एत्येन , व तुलूझ ह्या १० यजमान शहरांमधील फुटबॉलची १० स्टेडियमे वापरली गेली.
यजमान असल्यामुळे फ्रान्स ह्या स्पर्धेसाठी आपोआपच पात्र ठरला. उर्वरित २३ स्थानांसाठी युरोपातील ५३ देशांच्या संघांदरम्यान पात्रता फेरी खेळवण्यात आली. खालील २४ संघांनी यूरो २०१६ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
यजमान
पात्रतेचा निकष
कधी पात्र
आजवर किती वेळा पात्र
फ्रान्स
यजमान
01 28 मे 2010
8
इंग्लंड
गट इ विजेते
02 5 सप्टेंबर 2015
8
चेक प्रजासत्ताक
गट अ विजेते
03 6 सप्टेंबर 2015
8
आइसलँड
गट अ उप-विजेते
04 6 सप्टेंबर 2015
0 (पदार्पण)
ऑस्ट्रिया
गट ग विजेते
05 8 सप्टेंबर 2015
1
उत्तर आयर्लंड
गट फ विजेते
06 8 ऑक्टोबर 2015
0 (पदार्पण)
पोर्तुगाल
गट ईविजेते
07 8 ऑक्टोबर 2015
6
स्पेन
गट क विजेते
08 9 ऑक्टोबर 2015
9
स्वित्झर्लंड
गट इ उप-विजेते
09 9 ऑक्टोबर 2015
3
इटली
गट ह विजेते
10 10 ऑक्टोबर 2015
8
बेल्जियम
गट ब विजेते
11 10 ऑक्टोबर 2015
4
वेल्स
गट ब उप-विजेते
12 10 ऑक्टोबर 2015
0 (पदार्पण)
रोमेनिया
गट फ उप-विजेते
13 11 ऑक्टोबर 2015
4
आल्बेनिया
गट ई उप-विजेते
14 11 ऑक्टोबर 2015
0 (पदार्पण)
जर्मनी
गट ड विजेते
15 11 ऑक्टोबर 2015
11
पोलंड
गट ड उप-विजेते
16 11 ऑक्टोबर 2015
2
रशिया
गट ग उप-विजेते
17 12 ऑक्टोबर 2015
10
स्लोव्हाकिया
गट क उप-विजेते
18 12 ऑक्टोबर 2015
0 (पदार्पण)
क्रोएशिया
गट ह उप-विजेते
19 13 ऑक्टोबर 2015
4
तुर्कस्तान
सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा संघ
19 13 ऑक्टोबर 2015
3
हंगेरी
बाद फेरी विजेते
20 15 नोव्हेंबर 2015
2
आयर्लंडचे प्रजासत्ताक
बाद फेरी विजेते
21 16 नोव्हेंबर 2015
2
स्वीडन
बाद फेरी विजेते
22 17 नोव्हेंबर 2015
5
युक्रेन
बाद फेरी विजेते
22 17 नोव्हेंबर 2015
1
सेंत-देनिस 2 5
मार्सेल 1 2 3 4
ल्यों 1 2 4 5
पॅरिस 1 2 3 4
स्ताद दा फ्रान्स
स्ताद व्हेलोद्रोम
Parc Olympique Lyonnais
पार्क दे प्रेंस
48°55′28″N 2°21′36″E / 48.92444°N 2.36000°E / 48.92444; 2.36000 (Stade de France )
43°16′11″N 5°23′45″E / 43.26972°N 5.39583°E / 43.26972; 5.39583 (Stade Vélodrome )
45°46′01″N 4°58′52″E / 45.766912°N 4.980991°E / 45.766912; 4.980991 (Lyon )
48°50′29″N 2°15′11″E / 48.84139°N 2.25306°E / 48.84139; 2.25306 (Parc des Princes )
क्षमता: 81,338
क्षमता: 67,000
क्षमता: 61,556
क्षमता: 51,000
लील
युएफा यूरो २०१६ (फ्रान्स)
Grand Stade Lille Métropole
50°36′41″N 3°07′42″E / 50.611275°N 3.128196°E / 50.611275; 3.128196 (Grand Stade Lille Métropole )
क्षमता: 50,186
लेंस 1 2 4
Stade Félix-Bollaert
50°25′58.26″N 2°48′53.47″E / 50.4328500°N 2.8148528°E / 50.4328500; 2.8148528 (Lens )
क्षमता: 45,000
बोर्दू 1 2
सेंत-एत्येन 2 4 5
तुलूझ 1 2
नीस
New Bordeaux स्टेडियम
Stade Geoffroy-Guichard
स्टेडियम Municipal
Allianz Riviera
44°49′45″N 0°35′52″W / 44.8291°N 0.597778°W / 44.8291; -0.597778 (Bordeaux )
45°27′39″N 4°23′25″E / 45.46083°N 4.39028°E / 45.46083; 4.39028 (Nice )
43°34′59″N 1°26′3″E / 43.58306°N 1.43417°E / 43.58306; 1.43417 (Nice )
43°42′25″N 7°11′40″E / 43.70694°N 7.19444°E / 43.70694; 7.19444 (Nice )
क्षमता: 42,566
क्षमता: 42,000
क्षमता: 40,000
क्षमता: 35,624
क्रम
संघ
गूण
सा
वि
ब
प
गोनों
गोवि
गोफ
पुढील पात्रता
1
फ्रान्स
7
3
2
1
0
4
1
+3
बाद फेरीत प्रवेश
2
स्वित्झर्लंड
5
3
1
2
0
2
1
+1
3
आल्बेनिया
3
3
1
0
2
1
3
–2
4
रोमेनिया
1
3
0
1
2
2
4
–2
क्रम
संघ
गूण
सा
वि
ब
प
गोनों
गोवि
गोफ
पुढील पात्रता
1
वेल्स
6
3
2
0
1
6
3
+3
बाद फेरीत प्रवेश
2
इंग्लंड
5
3
1
2
0
3
2
+1
3
स्लोव्हाकिया
4
3
1
1
1
3
3
0
4
रशिया
1
3
0
1
2
2
6
–4
क्रम
संघ
गूण
सा
वि
ब
प
गोनों
गोवि
गोफ
पुढील पात्रता
1
जर्मनी
7
3
2
1
0
3
0
+3
बाद फेरीत प्रवेश
2
पोलंड
7
3
2
1
0
2
0
+2
3
उत्तर आयर्लंड
3
3
1
0
2
2
2
0
4
युक्रेन
0
3
0
0
3
0
5
–5
क्रम
संघ
गूण
सा
वि
ब
प
गोनों
गोवि
गोफ
पुढील पात्रता
1
हंगेरी
5
3
1
2
0
6
4
+2
बाद फेरीत प्रवेश
2
आइसलँड
5
3
1
2
0
4
3
+1
3
पोर्तुगाल
3
3
0
3
0
4
4
0
4
ऑस्ट्रिया
1
3
0
1
2
1
4
–3