आंतरराष्ट्रीय मजूर संस्था
Appearance
आंतरराष्ट्रीय मजूर संस्था International Labour Organization Organisation internationale du Travail Organización Internacional del Trabajo | |
---|---|
आय.एल.ओ.चा ध्वज | |
प्रकार | संस्था |
स्थिती | कार्यरत |
स्थापना | इ.स. १९१९ |
मुख्यालय | जिनिव्हा |
संकेतस्थळ | ilo.org |
पालक संस्था | आर्थिक व सामाजिक परिषद |
आंतरराष्ट्रीय मजूर संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते.
घोषवाक्य : "नोकऱ्यांचे प्रवर्तन,लोकांचे सरक्षण."
१९७९. : स्थापनेच्या ५० व्या वर्षी शांततेचा नोबेल
पुरस्कार मिळाला.
१९४६. : संयुक्त राष्ट्रांची पहिली विशेषिकृत संघटना
बनली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "आंतरराष्ट्रीय मजूर संस्था - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)