अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर
Appearance
मारियाला दिलेली एक पदवी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | icon, मारियेचे शीर्षक | ||
---|---|---|---|
Depicts | Christ Child, मुलगा, मारियाआणि स्त्री | ||
गट-प्रकार |
| ||
स्थान | Church of St. Alphonsus Liguori, रोम, Metropolitan City of Rome, लात्सियो, इटली | ||
रचनाकार |
| ||
स्थापना | |||
रुंदी |
| ||
उंची |
| ||
| |||
अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर ही धन्य कुमारी मारिया रोमन कॅथोलिक पदवी आहे जी १५ व्या शतकातील बायझंटिन आयकॉनमध्ये देखील प्रस्तुत केली गेली आहे. हे प्रतिमा केरास कर्डिओटिसस मठातून उद्भवली आणि १४९९ पासून रोममध्ये आहे. आज हे चर्च ऑफ सेंट अल्फोन्ससमध्ये कायमस्वरुपी आहे,[१] जिथे अवर लेडी ऑफ परपेचुवल सकरचे अधिकृत नोव्हना टेक्स्ट साप्ताहिकपणे प्रार्थना केली जाते.
भारतात भक्ती
[संपादन]अवर लेडी ऑफ परपेचुवल सकरची भक्ती भारतात सुद्धा अनेक ठिकाणी केली जाते. मुंबईत सेंट मायकल चर्च, मुंबई मध्ये दर बुधवारी साप्ताहिकपणे नोव्हनाची प्रार्थना केली जाते. वार्षिक नाविनाची प्रथा नऊ दिवस केली जाते व दरवर्षी २७ जून रोजी सण साजरा करण्यात येत आहे.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "What is the story behind the image of Our Lady of Perpetual Help?". Catholic Straight Answers (इंग्रजी भाषेत). 27 जून 2020 रोजी पाहिले.
- ^ ICM, Team. "History of Our Lady of Perpetual Help". indiancatholicmatters.org. 27 जून 2020 रोजी पाहिले.
- ^ "Archdiocese of Bombay observes the feast of Our Lady of Perpetual Succour". www.livingfaith.in (इंग्रजी भाषेत). 27 जून 2020 रोजी पाहिले.