Jump to content

कोलंबो जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कोलंबो जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतपश्चिम प्रांत
सरकार
विभाग सचिव १३[]
ग्राम निलाधरी विभाग ५५७[]
प्रदेश्य सभा संख्या []
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ६९९[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या २२,५१,२७४[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_colombo/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कोलंबो हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ६९९[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कोलंबो जिल्ह्याची लोकसंख्या २२,५१,२७४[] होती.

वस्तीविभागणी

[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ १७,२४,४५९ २,४७,७३९ २४,८२१ २,०२,७३१ १५,७०३ २१,७७८ १४,०४३ २२,५१,२७४
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ १५,७८,२४६ १,९४,७४३ २,४१,९४४ १,८१,९२० ५१,३३४ ३,०८७ २२,५१,२७४
स्रोत []

स्थानीय सरकार

[संपादन]

कोलंबो जिल्हयात ५ महानगरपालिका, ३ नगरपालिका, ५[] प्रदेश्य सभा आणि १३[] विभाग सचिव आहेत. २० विभागांचे अजुन ५५७[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

[संपादन]
  • कोलंबो
  • देहिवला
  • माउंट लविनिया
  • मोरतुवा
  • श्री जयवर्धनेपुरा कोट्टे

नगरपालिका

[संपादन]
  • कोलोन्नवा
  • सीथावका पुरा
  • महारगामा

प्रदेश्य सभा

[संपादन]
  • कोतिकवट्टा मुल्लेरियवा
  • कडुवेला
  • सीथावकपुरा
  • होमगामा
  • केस्बेवा

विभाग सचिव

[संपादन]
  • कोलंबो (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देहिवला (१५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रत्मालना (१३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मोरतुवा (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कडुवेला (५७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोलोन्नवा (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हंवेल्ला (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • होमगामा (८१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • केस्बेवा (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • महारगामा (४१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • श्री जयवर्धनेपुरा कोट्टे (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पदुक्का (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थिंबिरीगस्याया (२० ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c d "GN Divisions". 2008-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ a b c d "District Secretariat Colombo". 2008-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  5. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)