पंचायती राज
Appearance
पंचायती राज ही एक भारतीय संज्ञा असून तिचा अर्थ ‘ग्रामीण स्थानिक स्वशासन’ असा होय.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतासारख्या आकाराने मोठ्या व विविध संस्कृती असलेल्या देशात सत्तेचे विकेंद्रीकरण होवून स्थानिकांना अधिकार मिळावेत आणि सुशासन यावे यासाठी पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्यात आली.