Jump to content

मेघ जंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघ जंगल
बोर्नियो माउंट किनाबालु येथील मेघ जंगलात वृक्ष फर्न

मेघ जंगलाला जल जंगल असेही म्हणले जाते. हे सर्वसाधारणपणे उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय, सदाहरित, मोनटॅन, आर्द्र वन आहे जे सतत, वारंवार किंवा मौसमी लो-स्तरीय ढगांमुळे झाकलेले असते. औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय मेघ ॲटलसमध्ये (२०१७) सिलवागेनिटस म्हणून ओळखले जाते. [] मेघ जंगल बहुतेक वेळा जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पतींमुळे झाकोळून जाते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात धुकं जमिनीलगत साचून रहाते. मोसमी जंगले सामान्यत: पर्वतांच्या कड्यावर विकसित होतात, जेथे ढगांचे स्थायित्व करून आणलेली आर्द्रता अधिक प्रभावीपणे राखली जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sutherland, Scott (March 23, 2017). "Cloud Atlas leaps into 21st century with 12 new cloud types". The Weather Network. Pelmorex Media. 2022-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2017 रोजी पाहिले.