Jump to content

लुइस काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुइस काउंटीतील सैनिक व खलाशी स्मारक

लुइस काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लोव्हिल येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,५८२ इतकी होती.[]

लुइस काउंटीची रचना १८०५ मध्ये झाली. या काउंटीला स्थापनेच्यावेळचे न्यू यॉर्कचे गव्हर्नर मॉर्गन लुइस यांचे नाव दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Lewis County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 185.