Jump to content

सुनेत्रा गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sunetra Gupta (es); સેનેત્રા ગુપ્તા (gu); Sunetra Gupta (is); Sunetra Gupta (ast); Sunetra Gupta (ca); Sunetra Gupta (de); Sunetra Gupta (ga); Սունետրա Գուպտա (hy); Sunetra Gupta (da); सुनेत्रा गुप्ता (ne); スネトラ・グプタ (ja); Sunetra Gupta (sv); सुनेत्रा गुप्ता (hi); సునేత్ర గుప్తా (te); ਸੁਨੇਤਰਾ ਗੁਪਤਾ (pa); Sunetra Gupta (fo); Sunetra Gupta (cs); சுனேத்திரா குப்தா (ta); सुनेत्रा गुप्ता (bho); সুনেত্রা গুপ্ত (bn); Sunetra Gupta (fr); सुनेत्रा गुप्ता (mr); ସୁନେତ୍ରା ଗୁପ୍ତା (or); سونترا گوپتا (fa); Sunetra Gupta (sl); سونترا قوپتا (azb); Sunetra Gupta (cy); سونیرتا گپتا (pnb); സുനേത്ര ഗുപ്ത (ml); Sunetra Gupta (nn); Sunetra Gupta (nb); Sunetra Gupta (nl); Sunetra Gupta (kl); Sunetra Gupta (sq); ಸುನೇತ್ರ ಗುಪ್ತ (kn); সুনেত্ৰা গুপ্তা (as); Sunetra Gupta (en); سُنیترا گُپتا (ur); سونيترا جوپتا (arz); Sunetra Gupta (it) novelista y epidemióloga india (es); ناول نگار اور طبیبہ (ur); romancière et professeure d'épidémiologie théorique indienne (fr); ભારતીય નવલકથાકાર અને મહામારી વિશેષજ્ઞ (gu); பிரிட்டிஷ் நாவலாசிரியர் மற்றும் தொற்றுநோயியல் நிபுணர் (ta); ভারতীয় সাহিত্যিক ও তাত্ত্বিক মহাকর্ষবিদ্যার অধ্যাপক (bn); Indiaas epidemiologe (nl); novel·lista i professora d'epidemiologia teòrica (ca); Indian novelist and epidemiologist (en); భారతీయ నవలా రచయిత మరియు సాంక్రమిక రోగ విజ్ఞాని (te); インドの疫学者、生物学者、翻訳家、小説家。オックスフォード大学教授 (ja); Indian novelist and epidemiologist (en); indische Epidemiologin, Hochschullehrerin und Autorin (de); भारतीय उपन्यासकार और वैज्ञानिक (hi); India karimma ŋun nyɛ paɣa (dag) सुनेत्रा गुप्त (hi)
सुनेत्रा गुप्ता 
Indian novelist and epidemiologist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावসুনেত্রা গুপ্ত
जन्म तारीखमार्च १५, इ.स. १९६५
कोलकाता
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
Doctoral advisor
  • Roy M. Anderson
Doctoral student
  • Aaron G. Lim
व्यवसाय
नियोक्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुनेत्रा गुप्ता (जन्म: १५ मार्च १९६५) या भारतीय वंशाच्या ब्रिटिश संसर्गजन्य रोगतज्ञ आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील सैद्धांतिक महामारीविज्ञानाच्या त्या प्राध्यापक आहेत.[][] त्यांनी मलेरिया, इन्फ्लूएंझा आणि कोव्हिड-१९ सह विविध संसर्गजन्य रोगांच्या प्रसारित गतीवर संशोधन केले आहे. त्यांना लंडनच्या प्राणीशास्त्रीय सोसायटीचे वैज्ञानिक पदक आणि रॉयल सोसायटीचा रोझलिंड फ्रँकलिन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.[]

गुप्ता या कादंबरीकार देखील आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[]

जीवन

[संपादन]

गुप्ता यांचा जन्म कलकत्ता, भारत येथे ध्रुबा आणि मिनाती गुप्ता यांच्या पोटी झाला. त्यांनी जीवशास्त्रात शिक्षण घेतले आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. 1992 मध्ये त्यांनी इंपीरियल कॉलेज लंडनमधून संसर्गजन्य रोगांच्या प्रसारित गतीशीलतेवर प्रबंधासाठी पीएचडी प्राप्त केली.[][][]

कारकीर्द

[संपादन]

गुप्ता या ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील सैद्धांतिक महामारीविज्ञानाच्या प्राध्यापक आहेत, जिथे त्या संसर्गजन्य रोग महामारीशास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व करतात. त्यांनी मलेरिया, एचआयव्ही, इन्फ्लूएंझा, जिवाणू मेंदुज्वर आणि COVID-19 सह विविध संसर्गजन्य रोगांवर संशोधन केले आहे. त्या मर्टन कॉलेज, ऑक्सफर्डची सुपरन्युमररी फेलो आहेत. तसेच त्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसच्या युरोपियन सल्लागार मंडळावतही आहेत.[][][]

पुरस्कार

[संपादन]

गुप्ता यांना लंडनच्या प्राणीशास्त्रीय संस्थेने 2007चे वैज्ञानिक पदक आणि 2009 रॉयल सोसायटी रोझालिंड फ्रँकलिन पुरस्काराने सन्मानित केले आहे.[१०] जुलै 2013 मध्ये, प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या उन्हाळी विज्ञान प्रदर्शनादरम्यान गुप्ता यांचे पोर्ट्रेट मॅडम क्युरी सारख्या आघाडीच्या महिला वैज्ञानिकांसह प्रदर्शित केले गेले.[११][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'कोरोनाची साथ नैसर्गिकरित्याच संपेल, अनेकांना लसीची गरजही लागणार नाही'". Zee News. 2022-03-10 रोजी पाहिले.
  2. ^ "An Expert Explains: Is lockdown the answer to another wave of Covid-19?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-01-01. 2022-03-10 रोजी पाहिले.
  3. ^ a b Nations, United. "Women and Girls in Science Podcast Series: Epidemiologist Sunetra Gupta". United Nations (इंग्रजी भाषेत). 2022-03-10 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Indian woman scientist's portrait to be exhibited in Britain - Times Of India". web.archive.org. 2013-07-25. 2013-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-10 रोजी पाहिले.
  5. ^ "ऑक्सफर्डची corona लस यायला 6 महिने! भारत बायोटेकप्रमाणे हीसुद्धा लस इतक्यात नाही". News18 Lokmat. 2020-07-07. 2022-03-10 रोजी पाहिले.
  6. ^ "Impressions of Indian women on research". 2022-03-10 रोजी पाहिले.
  7. ^ "'Peddling conspiracy theories': Psaki reacts to Florida discouraging kids' COVID shots". The Jewish Voice (इंग्रजी भाषेत). 2022-03-08. 2022-03-10 रोजी पाहिले.
  8. ^ "National Science Day 2020: From Indira Hinduja to Sunetra Gupta, Five Indian Women Achievers in Science | 🔬 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-03-10 रोजी पाहिले.
  9. ^ Princeton, Press release (2011). "press release". 2011-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-10 रोजी पाहिले.
  10. ^ "Surviving pandemics: a pathogen's perspective | Royal Society". royalsociety.org. 2022-03-10 रोजी पाहिले.
  11. ^ "Indian-Origin Academic Leads Criticism Of UK's Covid Lockdown Approach". NDTV.com. 2022-03-10 रोजी पाहिले.