Jump to content

सेलेंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियातील सेलेंगा नदी

सेलेंगा नदी (मोंगोल:Сэлэнгэ мөрөн सेलेंगे मोरोन; बुर्यात:Сэлэнгэ гол सेलेंगे गोल; रशियन:Селенга́ सेलेंगा) ही मोंगोलिया आणि रशियामधील प्रमुख नदी आहे.

सेलेंगा नदीवरील उलान-उदे शहराजवळील रेल्वे पूल

बुर्यातिया प्रजासत्ताकातून वाहणाऱ्या या नदीचा उगम इडेरीन आणि डेल्गेमोरोन या नद्यांच्या संगमापासून होतो आणि ९९२ किमी (६१६ मैल) साधारण ईशान्येस वाहून ही नदी बैकाल सरोवरास मिळते.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ H. Barthel, Mongolei-Land zwischen Taiga und Wüste, Gotha 1990, p.34f
  2. ^ "Сэлэнгэ мөрөн". www.medeelel.mn. 2012-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०७-१६ रोजी पाहिले.