Jump to content

हबल दुर्बीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हबल दुर्बिण
हबल दुर्बिण
हबल दुर्बिण
साधारण माहिती
एनएसएसडीसी क्रमांक १९९०-०३७बी
संस्थानासा/ईएसए/STScI
सोडण्याची तारीख एप्रिल २४, इ.स. १९९०
काढण्याची तारीख२०१३ व २०२१ दरम्यान[]
वस्तुमान११,११० कि.ग्रॅ.
कक्षेचा प्रकार जवळजवळ वर्तुळाकृती
कक्षेची उंची ५८९ कि.मी. (३६६ मैल)
कक्षेचा कालावधी ९६ - ९७ मि.
फिरण्याचा वेग ७५०० मी./सेकंद
दुर्बिणीची रचना रिची-श्रेटीयन रिफ्लेक्टर
तरंगलांबीअतिनील, अवरक्त
व्यास२.४ मी.
एकूण क्षेत्रफळ ४.५ वर्ग मी.
फोकल लांबी ५७.६ मी.
संकेतस्थळ
http://www.nasa.gov/hubble · http://hubble.nasa.gov
http://hubblesite.org · http://www.spacetelescope.org

हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासायुरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ २००३ हबल पुन:प्रक्षेपण
  2. ^ "नासा'ज ग्रेट ऑब्झर्वेटरीज". 2015-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-०४-२६ रोजी पाहिले.