हॅरोल्ड क्रोटो
Appearance
सर हॅरोल्ड (हॅरी) वॉल्टर क्रोटो (इंग्लिश: Harold Walter Kroto ;), जन्मनाव हॅरोल्ड वॉल्तर क्रोटोशिनर (इंग्लिश: Harold Walter Krotoschiner ;) (ऑक्टोबर ७, इ.स. १९३९ - हयात) हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहे. त्याला इ.स. १९९६ साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन जणांसोबत देऊन गौरवण्यात आले.
क्रोटोने अनेक वर्षे इंग्लंडातील ससेक्स विद्यापीठात अध्यापन केले. इ.स. २००४ सालापासून तो फ्लोरिडा स्टेट विद्यापीठात शिकवतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- नोबेल प्राइझ.ऑर्ग - हॅरोल्ड क्रोटो याचे लघु-आत्मचरित्र (इंग्लिश मजकूर)