४९ (संख्या)
Appearance
४९-एकोणपन्नास ही एक संख्या आहे, ती ४८ नंतरची आणि ५० पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 49 - forty-nine .
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एकोणपन्नास | |||
१, ७, ४९ | ||||
XLIX | ||||
௪௯ | ||||
四十九 | ||||
٤٩ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११०००१२ | |||
ऑक्टल |
६१८ | |||
हेक्साडेसिमल |
३११६ | |||
२४०१ | ||||
७ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
[संपादन]- ४९ ही विषम संख्या आहे.
- १/४९ = ०.०२०४०८१६३२६५३०६१
- ४९चा घन, ४९३ = ११७६४९, घनमूळ ३√४९ = ३.६५९३०५७१००२२९७
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- जर्मनी (+४९) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ४९ हा इंडियम-Inचा अणु क्रमांक आहे.
- गौतम बुद्धांनी ४९ दिवस ध्यान केले होते
- इ.स. ४९
- राष्ट्रीय महामार्ग ४९