Jump to content

दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
10 - दक्षिण पश्चिम रेल्वे
बंगळूर सिटी रेल्वे स्थानक
म्हैसूर रेल्वे स्थानक

दक्षिण पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हुबळी रेल्वे स्थानक येथे असून कर्नाटक राज्याचा बव्हंशी भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग

[संपादन]

दक्षिण पश्चिम रेल्वेचे तीन विभाग आहेत.

प्रमुख गाड्या

[संपादन]

दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.

बाह्य दुवे

[संपादन]