"वॉर्ड कनिंगहॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
मजकूर विस्तार व दुवे जोडले ~~~~ |
विभाग जोडला : हेही पाहा ~~~~ |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
विकीविषयक "[https://en.wikipedia.org/wiki/The_Wiki_Way दि विकी वे]" या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विकी संशोधक आणि व्यवहार या 'विकीसिम' [https://en.wikipedia.org/wiki/WikiSym WikiSym] चर्चासत्र मालिकेचे ते बीजभाषण करणारे वक्ते आहेत. <ref> https://en.wikipedia.org/wiki/Ward_Cunningham#cite_note-3</ref> |
विकीविषयक "[https://en.wikipedia.org/wiki/The_Wiki_Way दि विकी वे]" या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विकी संशोधक आणि व्यवहार या 'विकीसिम' [https://en.wikipedia.org/wiki/WikiSym WikiSym] चर्चासत्र मालिकेचे ते बीजभाषण करणारे वक्ते आहेत. <ref> https://en.wikipedia.org/wiki/Ward_Cunningham#cite_note-3</ref> |
||
==हेही पाहा== |
|||
* [https://en.wikipedia.org/wiki/PatternShare PatternShare] |
|||
* [https://en.wikipedia.org/wiki/Framework_for_integrated_test Framework for integrated test] |
|||
==संदर्भ व नोंदी== |
==संदर्भ व नोंदी== |
२२:४१, २९ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
वॉर्ड कनिंघम ऊर्फ हॉवर्ड जी. वार्ड कनिंघम (जन्म : २६ मे १९४९; हयात...) हे अमेरिकन संगणक कार्यप्रणाली निर्माते असून त्यांनी पहिला विकी विकसित केला. या अर्थाने ते विकिपेडीयाचे जनक आहेत.
कनिंघम हे (एक्सपी) (XP) या नावाने प्रसिद्ध असलेली एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग (Extreme Programming) ही सॉफ्टवेअर विकास कार्यप्रणाली आणि डिझाईन पॅटर्न यांचे आद्यप्रवर्तक मानले जातात. कनिंघम यांनी १९९४ मध्ये "विकीविकीवेब" या सॉफ्टवेअरची निर्मिती सुरु केली आणि २५ मार्च १९९५ रोजी त्यांनी कनिंघम अँड कनिंघम (जे सामान्यतः c2.com या नावाने ओळखले जाते) या सॉफ्टवेअर सल्लामसलत कंपनीची सुरुवात केली. [१] त्याद्वारे त्यांनी विकीचे पहिले प्रारुप "विकीविकीवेब" हे १९९५ च्या वर्षात सुरु केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.[२]
अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील बिव्हर्टन येथे ते वास्तव्यास आहेत आणि न्यू रेलिक[३] या सनफ्रान्सिस्को येथील सॉफ्टवेअर उद्योगसमूहात ते कार्यरत आहे. ते आधी 'सिटीझन ग्लोबल' साठी को-क्रिएशन झार होते. ते 'नायकी'[४] या जगप्रसिद्ध पादत्राण निर्माती कंपनीचे पहिले 'अधिक चांगल्या जगता' चे प्रतिक होते.
विकीविषयक "दि विकी वे" या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विकी संशोधक आणि व्यवहार या 'विकीसिम' WikiSym चर्चासत्र मालिकेचे ते बीजभाषण करणारे वक्ते आहेत. [५]
हेही पाहा
संदर्भ व नोंदी
- ^ Ward Cunningham,https://en.wikipedia.org/wiki/Ward_Cunningham
- ^ https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80
- ^ New Relic ,https://en.wikipedia.org/wiki/New_Relic
- ^ Nike, Inc, https://en.wikipedia.org/wiki/Nike,_Inc.
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Ward_Cunningham#cite_note-3