"धातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mahendra.adt (चर्चा | योगदान) छो →व्याख्या |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) छो →व्याख्या |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
== व्याख्या == |
== व्याख्या == |
||
धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ठरते. पिरियॉडिक टेबल |
धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ठरते. आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) मध्ये साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात. |
||
अजून दुसऱ्या व्याख्येमध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] देऊन धन (+) [[आयन]] तयार करतात. |
अजून दुसऱ्या व्याख्येमध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] देऊन धन (+) [[आयन]] तयार करतात. |
०८:४०, १३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करणारी मूलद्रव्ये.
व्याख्या
धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ठरते. आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) मध्ये साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.
अजून दुसऱ्या व्याख्येमध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करतात.
अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बँड (conduction band) व व्हेल्न्स बँड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो [१].
धातूंचे गुण
साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.
धातूंचे प्रकार
- धातू (ट्रान्जिशन धातू)
- पोस्ट ट्रान्जिशन धातू
- लँथानॉईड
- ऍक्टिनॉईड
प्रमुख धातू
संदर्भ आणि नोंदी
H | He | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
Li | Be | B | C | N | O | F | Ne | |||||||||||||||||||||||||||||||||
Na | Mg | Al | Si | P | S | Cl | Ar | |||||||||||||||||||||||||||||||||
K | Ca | Sc | Ti | V | Cr | Mn | Fe | Co | Ni | Cu | Zn | Ga | Ge | As | Se | Br | Kr | |||||||||||||||||||||||
Rb | Sr | Y | Zr | Nb | Mo | Tc | Ru | Rh | Pd | Ag | Cd | In | Sn | Sb | Te | I | Xe | |||||||||||||||||||||||
Cs | Ba | La | Ce | Pr | Nd | Pm | Sm | Eu | Gd | Tb | Dy | Ho | Er | Tm | Yb | Lu | Hf | Ta | W | Re | Os | Ir | Pt | Au | Hg | Tl | Pb | Bi | Po | At | Rn | |||||||||
Fr | Ra | Ac | Th | Pa | U | Np | Pu | Am | Cm | Bk | Cf | Es | Fm | Md | No | Lr | Rf | Db | Sg | Bh | Hs | Mt | Ds | Rg | Cn | Uut | Uuq | Uup | Uuh | Uus | Uuo | |||||||||
|