"धातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याने वाढविले: scn:Mitallu |
छो सांगकाम्याने बदलले: tr:Metal |
||
ओळ १३५: | ओळ १३५: | ||
[[th:โลหะ]] |
[[th:โลหะ]] |
||
[[tl:Metal]] |
[[tl:Metal]] |
||
[[tr:Metal |
[[tr:Metal]] |
||
[[ug:مېتال]] |
[[ug:مېتال]] |
||
[[uk:Метали]] |
[[uk:Метали]] |
०२:२७, १२ डिसेंबर २०१० ची आवृत्ती
सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करणारी मूलद्रव्ये.
व्याख्या
धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता. त्यांचे पुंजक्यांचे वैशिठ्य यावर ठरते. पिरियॉडिक टेबल वर त्यांना साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.
अजून दुसर्या व्याख्ये मध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करतात.
अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बँड (conduction band) व व्हेल्न्स बँड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो [१].
धातूंचे गुण
साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.