Jump to content

उत्तर प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?उत्तर प्रदेश

भारत
—  राज्य  —
Map

२६° ५१′ ००″ N, ८०° ५४′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ २,३८,५६६ चौ. किमी
राजधानी लखनौ
मोठे शहर कानपूर
जिल्हे ७५
लोकसंख्या
घनता
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१९,९५,८१,४७७ (१ ले) (२०११)
• ७८३/किमी
त्रुटि: "69.72%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "79.24%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "59.26%" अयोग्य अंक आहे %
भाषा हिंदी, उर्दू
राज्यपाल राम नाईक
मुख्यमंत्री अखिलेश यादव
स्थापित १८३५
विधानसभा (जागा) द्विगृही (404+108)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-UP
संकेतस्थळ: उत्तर प्रदेश संकेतस्थळ

उत्तर प्रदेश भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेश ची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्ये नुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ एवढे आहे. हिंदीउर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मकाडाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकारणाच्या द्रुष्टीने सुध्दा हे राज्य अतिशय महत्वाचे आहे. उत्तर प्रदेशात सर्व धर्माचे अनेक पवित्र स्थळ आहे त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

इतिहास

भूगोल

उत्तर प्रदेश राज्याचे राज्यचिन्ह
राज्यचिन्ह-प्राणी बाराशिंगा
राज्यपक्षी सारस क्रौंच
राज्यवृक्ष साल (वृक्ष)
राज्यपुष्प पळस
राज्यनृत्य कथक
राज्यखेळ हॉकी

जिल्हे

यावरील विस्तृत लेख येथे आहे.

उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.

चित्र:Harivansh Rai Bachchan.jpg

बाह्य दुवे