Jump to content

धातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करणारी मूलद्रव्ये.

लोहाराच्या भट्टीतील धातूकाम


व्याख्या

धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता. त्यांचे पुंजक्यांचे वैशिठ्य यावर ठरते. पिरियॉडिक टेबल वर त्यांना साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.

अजून दुसर्‍या व्याख्ये मध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करतात.

अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बँड (conduction band) व व्हेल्न्स बँड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो [].


धातूंचे गुण

साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.

धातूंचे प्रकार

प्रमुख धातू

  1. ^ http://virtual.cvut.cz/dynlabmodules/ihtml/dynlabmodules/semicond/node6.html