Jump to content

आंतरराष्ट्रीय मजूर संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरराष्ट्रीय मजूर संस्था
International Labour Organization
Organisation internationale du Travail
Organización Internacional del Trabajo
आय.एल.ओ.चा ध्वज
प्रकार संस्था
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९१९
मुख्यालय जिनिव्हा
संकेतस्थळ ilo.org
पालक संस्था आर्थिक व सामाजिक परिषद

आंतरराष्ट्रीय मजूर संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते.


घोषवाक्य : "नोकऱ्यांचे प्रवर्तन,लोकांचे सरक्षण."

१९७९.  : स्थापनेच्या ५० व्या वर्षी शांततेचा नोबेल

पुरस्कार मिळाला.

१९४६.  : संयुक्त राष्ट्रांची पहिली विशेषिकृत संघटना

बनली.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "आंतरराष्ट्रीय मजूर संस्था - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)