इ.स. १०४
Appearance
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक |
दशके: | ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे |
वर्षे: | १०१ - १०२ - १०३ - १०४ - १०५ - १०६ - १०७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
निर्मिती
[संपादन]- दमास्कसचा अपोलोडोरस या अभियंत्याने डॅन्यूब नदीवर १ किमीपेक्षा जास्त लांबीचा पूल बांधला. नदीच्या पात्राव २० मीटर उंचीवरून १५ मीटर रुंदीचा रस्ता वाहून नेणारा हा पूल सध्याच्या सर्बिया आणि रोमेनिया प्रदेशांतील पहिला भक्कम पूल होता.