Jump to content

तोल्माचेवो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोल्माचेवो विमानतळ
Аэропóрт Толмачёво (रशियन)
आहसंवि: OVBआप्रविको: UNNT
OVB is located in रशिया
OVB
OVB
रशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा नोवोसिबिर्स्क, नोवोसिबिर्स्क ओब्लास्त
स्थळ नोवोसिबिर्स्क
हब एस७ एअरलाइन्स
अंगारा एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ३६५ फू / १११ मी
गुणक (भौगोलिक) 55°00′45″N 82°41′2″E / 55.01250°N 82.68389°E / 55.01250; 82.68389
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
07/25 11,801 3,597 डांबरी कॉंक्रीट
16/34 11,818 3,602 कॉंक्रीट
सांख्यिकी (2016)
प्रवासी 4,097,490
बदल 15–16 10.6%
उडाणे व आगमने 43,776
बदल 15–16 4.9%
स्रोत: प्रवासी वाहतूक[]
Aeronautical Information Publication of the Russian Federation[]
येथे थांबलेले उझबेकिस्तान एअरवेजचे तुपोलेव तू-१५४ विमान

तोल्माचेवो विमानतळ (रशियन: Аэропóрт Толмачёво) (आहसंवि: OVBआप्रविको: UNNT) हा रशिया देशाच्या नोवोसिबिर्स्क शहरामधील एक विमानतळ आहे. नोव्होसिबिर्स्क शहराच्या १६ किमी पश्चिमेस स्थित असलेला हा विमानतळ सायबेरियामधील सर्वाधिक वर्दळीचा तर रशियातील सातव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. तोल्माचेवो विमानतळ १९५७ साली वाहतूकीस खुला करण्यात आला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ACI EUROPE Airport Traffic Report. December, Q4 and Full Year 2015" (PDF). 28 August 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Russian AIP (CAIGA)". 2016-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 August 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]