देवदत्त रामकृष्ण भांडारकर
Appearance
Indian archaeologist and epigraphist (1875–1950) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १८७५ |
---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९५० |
नागरिकत्व |
|
व्यवसाय |
|
नियोक्ता | |
वडील | |
देवदत्त रामकृष्ण भांडारकर (नोव्हेंबर १९, १८७५ - मे ३०, १९५०) हे मराठी इतिहास संशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. इतिहास संशोधक रा.गो. भांडारकर हे यांचे वडील होत.
योगदान
[संपादन]पंचम जॉर्जसाठी इ.स. १९११ साली त्यांनी घारापुरी बेटाची मार्गदर्शिका लिहिली. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ संजय वझरेकर (१९ नोव्हेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
२. प्रा. गणेश राऊत, नवनीत, दै. लोकसत्ता http://epaper.loksatta.com/40083/indian-express/30-05-2012#page/8/2 Archived 2012-06-02 at the Wayback Machine.