Jump to content

पारोळ्याचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पारोळयाचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
पारोळयाचा किल्ला
नाव पारोळयाचा किल्ला
उंची ० 525फूट
प्रकार भुईकोट
चढाईची श्रेणी अत्यंत सोपी
ठिकाण जळगाव, महाराष्ट्र
जवळचे गाव पारोळा,जळगाव
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


पारोळ्याचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पारोळा हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. ह्या किल्लाचे झांशीचे राजघराणे नेवाळकर कुटुंब जहागीरदार होते. हा किल्ला सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी सन १७२७ मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी या भुईकोट किल्याची बांधणी केली होती. राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांचा ऐतिहासिक वारसा ह्या किल्ल्याला लाभला आहे.