मेलिया
Appearance
मेलियाचे स्वायत्त शहर Ciudad Autónoma de Melilla |
|||
स्पेनमधील शहर | |||
| |||
मेलियाचे स्वायत्त शहरचे स्पेनमधील स्थान | |||
देश | स्पेन | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व १३७ | ||
क्षेत्रफळ | १२.३ चौ. किमी (४.७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७२,००० | ||
- घनता | ५,८५३.७ /चौ. किमी (१५,१६१ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० | ||
http://www.melilla.es |
मेलिया (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Melilla, मेलियाचे स्वायत्त शहर) हे भूमध्य समुद्राकाठी वसलेले उत्तर आफ्रिकेतील स्पेनचे स्वायत्त शहर आहे. मेलियाचे एकूण क्षेत्रफळ २० वर्ग किमी असून तेथील लोकसंख्या ६३,६७० इतकी आहे.
मेलिया, सेउता व मोरोक्कोच्या सीमेजवळील अनेक इतर छोटे स्पेनचे भूभाग आपल्या मालकीचे आहेत अशी मोरोक्कोची भूमिका आहे.