लिंग गुणोत्तर
Appearance
स्त्रिया अधिक व पुरूष कमी आहेत असे देश पुरुष व स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे असे देश जेथे पुरुष अधिक व स्त्रिया कमी आहेत असे देश माहिती उपलब्ध नाही असे देश |
लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.[२] २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.[३] म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.[३]
- लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००
- काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ CIA World Factbook मधील माहिती [१]. Map compiled in 2006.
- ^ "लिंग-गुणोत्तरात भारत मागे, आल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्व्हेचा निष्कर्ष - दिव्य मराठी". दिव्य मराठी. ९ मार्च, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b "Sex Ratio in India". www.census2011.co.in.