हानोफरचे राजतंत्र
Appearance
हानोफरचे राजतंत्र Königreich Hannover | ||||
|
||||
|
||||
राजधानी | हानोफर | |||
शासनप्रकार | संविधानात्मक राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | जॉर्ज तिसरा (१८१४-२०) जॉर्ज चौथा (१८२०-३०) विल्हेम पहिला (१८३०-३७) |
|||
राष्ट्रीय चलन | हानोव्हरियन वेरेन्स्थेलर | |||
आजच्या देशांचे भाग | जर्मनी |
हानोफरचे राजतंत्र (जर्मन: Königreich Hannover) हे जर्मन मंडळामधील एक राजतंत्र होते. इ.स. १८३७ पर्यंत हे राजतंत्र ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रासोबत होते. १८६६ साली प्रशियाने ह्या भूभागावर कब्जा मिळवला व प्रशियाच्या राजतंत्रामधील एक प्रांत बनवला.
१९४६ साली हा जवळजवळ सर्व भूभाग नीडरजाक्सन राज्यामध्ये जोडण्यात आला.