अब्दुस सलाम
Appearance
अब्दुस सलाम | |
अब्दुस सलाम | |
पूर्ण नाव | अब्दुस सलाम |
जन्म | २९ जानेवारी, इ.स. १९२६ |
मृत्यू | २१ नोव्हेंबर, इ.स. १९९६ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
अब्दुस सलाम हे शास्त्रज्ञ आहेत.
जीवन
[संपादन]मोहम्मद अब्दुस सलाम (अन्य नामभेद: अब्दुस सलाम ; उर्दू: محمد عبد السلام ; रोमन लिपी: Mohammad Abdus Salam) (२९ जानेवारी, इ.स. १९२६ - २१ नोव्हेंबर, इ.स. १९९६) हे नोबेल पारितोषिकविजेते पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ होते.
संशोधन
[संपादन]पुरस्कार
[संपादन]विद्युतचुंबकीय बल व क्षीण बलांमधील परस्परक्रियांविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांना इ.स. १९७९ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
बाह्यदुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |