सॅम्युएल चाओ चुंग तिंग
Appearance
सॅम्युएल चाओ चुंग तिंग | |
सॅम्युएल चाओ चुंग तिंग | |
पूर्ण नाव | सॅम्युएल चाओ चुंग तिंग |
जन्म | २७ जानेवारी, इ.स. १९३६ आन आर्बर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
सॅम्युएल चाओ चुंग तिंग ( २७ जानेवारी, इ.स. १९३६ आन आर्बर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - हयात) हे शास्त्रज्ञ आहेत. इ.स. १९७६ साली भौतिकशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.